पंतप्रधान किसान सन्माननीय योजनेचा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार १२००० रुपये?
पी एम किसान निधी अंतर्गत आज दहा कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबीयांना खात्यात वीस हजार कोटीहून अधिक रक्कम त्यांच्या खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्यात आलेली आहे पी एम किसान सन्माननिधी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये व नवीन सुरुवात झालेली नमो किसान योजना महाराष्ट्र सरकार यांच्याद्वारे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये व केंद्र सरकारचे सहा हजार रुपये असे मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहे ही रक्कम वर्षाला आहे.
- पी एम किसान योजना कोणासाठी? व
- नमो शेतकरी किसान योजना कोणासाठी ?:-
यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून माहिती अपलोड करावी लागेल पी एम किसान योजनेच्या लाभासाठी या योजनेची नोंदणी करणे आवश्यक आहे ज्या लोकांचे पीएम किसान योजनेमध्ये नोंदणी आहे अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्यातून थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील ते नमो किसान सन्मान योजनेसाठी पात्र राहतील
पी एम किसान म्हणजे पंतप्रधान किसन सन्माननिधी पीएम किसान योजना हे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी थेट लाभ होण्यासाठी केंद्र सरकारने एक डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली ही योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देशातील सर्व राज्यातील शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत केली जाणार आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना डायरेक्ट थेट पैसे मिळवून त्याद्वारे शेतीचे वस्तू खते औषध त्यामधून पुरवलेत यावे हा यश या योजनेमागचा उद्देश आहे केंद्र सरकारने अनेक प्रकारचे सबसिडी देऊन योजना राबवल्या जातात पण त्यामध्ये अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत नाही किंवा ती लाभ घेण्यासाठी खूप काही किचकट अडचणी किंवा प्रॉब्लेम होत असतात त्याच्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी 2018 पासून जी शेतकरी ऑनलाईन नोंदणी मध्ये पात्र ठरलेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना केंद्र सरकार दर तीन महिन्याच्या अंतरावर दोन हजार रुपये देत असतं वर्षाकाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा करत आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे त्यामुळे केंद्र सरकारने ही योजना कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही नमो किसान योजना आणली आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळणार आहे.
PM Kissan Yojana Mahiti- पी एम किसान योजना माहिती :-
Namo Maha Sanman Nidhi Yojana – नमो महा सन्मानित योजना महाराष्ट्र सरकार :-
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये देण्याचे निर्णय घेतला आहे या योजनेतून शेतकरी आपली नोंदणी करून थेट त्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा होतील दर तीन महिने दोन हजार रुपये या स्वरूपात हे पैसे मिळणार आहे ज्यांचे नोंदणी आहे त्यांनाही मिळणार आहे.
महाराष्ट्राने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक दुर्बल घटकात शेतकऱ्यांसाठी खूप मोठी योजना आहे राज्य सरकार असेच नवनवीन योजना आणि जास्त त्यामध्ये शेतकऱ्यांना सहभागी करून घेत असता राज्य सरकार आणि शेतकऱ्यांना सबसिडीच्या माध्यमातून अनेक योजनांमध्ये देण्याचा प्रयत्न करतो पण त्यामध्ये अनेक अटी व शर्ती असल्यामुळे आणि शेतकरी त्यापासून दूर राहतात पण ही योजना अशी आहे ज्यांचं पीएम किसान सन्माननीय योजनेमध्ये नोंद आहे अशा शेतकऱ्यांना डायरेक्ट नमो सन्मान निधी मध्ये पैसे मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे pm kissan Yojana मध्ये नोंद नाही असे शेतकरी डायरेक्ट नमो किसान महासंघाने नोंदणी करून पैसे मिळू शकतात यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे या द्वारे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दोन हजार रुपये तीन महा जमा झाले आहे वार्षिक सहा हजार रुपये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे या योजनेमध्ये वन पीएम सन्मान किसान योजना व नमो महा सन्माननिधी योजना यांच्या जवळपास अटी व नियम सारखेच आहे थोडेफार बदल आहे
पी एम किसान सन्मान योजना व नमो किसान सन्मान योजना कशासाठी आहे ? :-
पीएम किसन सन्मान योजना व नमो किसन सन्मान योजना का स्वरूप एकच आहे यामध्ये दोघांचे उद्देश एकच आहे .
भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतामध्ये जास्त प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो. यामध्ये शेतकरी गरीब व आर्थिक मागासलेले असल्यामुळे भारत सरकार व महाराष्ट्र राज्याने मिळून या योजना चालू केल्या आहेत सुरुवातीला पी एम किसान सन्मान निधी योजना चालू केली ती सफल झाली त्यानंतर 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आणि नमो महासंबंधी योजना राबवण्याचा निर्णय घेतला त्याद्वारे शेतकऱ्यांना चार महिन्याच्या अंतरावर दोन हजार रुपये वर्षात तीन वेळा असे मिळून दोन्ही योजनेचे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत या योजनेचा मुख्य उद्देश शेतकरी मित्रांना आर्थिक सहाय्यता डायरेक हस्तांतरित करणे व भारतातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे या रकमेद्वारे या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील किसान दीड कोटी शेतकरी फायदा घेत आहे.
ही योजना पीएम किसान सन्मान योजना यामध्ये ज्यांची नोंदणी आहे त्यांना वेगळी नोंदणी करण्याची काही गरज नाही त्यांना डायरेक्ट पीएम किसन सन्मान निधी नंतर महाराष्ट्राचे नमो महासन्मान निधीचे पैसे डायरेक्ट हस्तांतरित होणार आहे.
ची शेतकरी पीएम किसान सन्माननिधी मध्ये नोंदणी केलेली नाही ते नमो महा सन्माननिधी मध्ये डायरेक्ट नोंदणी करू शकतात.
Online Registration – ऑनलाइन आवेदन:-
१- नमो शेतकरी महा सन्मान योजनेसाठी अधिकृत वेबसाईट
https://nsmny.mahait.org/ जावे
२ – या होम पेजवर गेल्यानंतर ग्रामीण किसान पंजीकरण वर क्लिक करे किंवा लॉगिन या बटणावर क्लिक करा
३- आपणा आधार नंबर और मोबाईल नंबर टाकावा व तो व्यवस्थित आहे का नीट पाहावे आपला आधार नंबर आपल्या मोबाईल नंबर ला लिंक असावा म्हणजे ओटीपी येण्यास कसल्या प्रकारची अडचण येणार नाही.
४ – त्यानंतर आपलं राज्य निवडावे
५ – आपल्या मोबाईल नंबर वर तो आधार नंबर ला लिंक असेल त्यावर ओटीपी सेंड केला जाईल तो ओटीपी त्या ठिकाणी टाकून लॉगिन करायचा आहे.
६ – या ठिकाणी आपल्याला आपला फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे सर्व नीट चेक करून जी माहिती डॉक्युमेंट नाही त्याचप्रमाणे भरायची आहे व आपला डॉक्युमेंट त्यावर अपलोड करायचा आहे माहिती भरताना आपलं नाव वडिलांचे नाव अर्थात जमीन सातबारा नंबर इत्यादी.
७- त्या ठिकाणी मागितलेले डॉक्युमेंट स्कॅन कॉपी करून अपलोड करावे त्यामध्ये दिलेले केवीच्या मर्यादेच्या बाहेर जाऊ नये
८- सर्व फॉर्म भरलेली माहिती व डॉक्युमेंट अपलोड केलेली माहिती सर्व अचूक बरोबर आहे हे एकदा नीट बघावे
९- आपल्याला एक पण सांख्यिकीक नंबर येईल तो स्क्रीन शॉट मारून आपल्याकडे जपून ठेवा पुढे तो आपल्या कामाला येऊ शकतो बेनिफिशियली मध्ये आपल्या कुठे फॉर्म आपला जमा आहे ते आपल्याला पुढे कळेल
Offline Registration ऑफलाइन फॉर्म देणे :-
ऑफलाइन फॉर्म आपण आपल्या जवळच्या कृषी विभागीय कार्यालय किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे तसेच तहसीलदार कार्यालयामध्ये आपण हा अर्ज सादर करू शकतो त्यामध्ये सर्व डॉक्युमेंट झेरॉक्स आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतात.
Namo shetkari Yojana beneficiary status check – नमो शेतकरी योजना लाभार्थ कार्यवाही चेक :-
- या योजनेच्या अधिकारी वेबसाईटवर जाऊन विजिट करणे या वेबसाईटची लिंक खाली आहे https://nsmny.mahait.org/
- बेनिफिशी स्टेटस चेक
- आपला जो मोबाईल रजिस्ट्रेशन केला आहे तो मोबाईल नंबर टाकून कॅपच्या कोड टाकून सबमिट करावे
- आपल्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर आवेदन स्थिती प्रदर्शित होईल
Namo shetkari Yojana document rule – नमो शेतकरी योजना डॉक्युमेंट आटी:-
- नमो किसान योजनेमध्ये शेतकरी हा महाराष्ट्राचा निवासी असावा
- शेतकऱ्याचे नाव सातबारा असावा
- या योजनेसाठी 18 वर्षे वरील शेतकरी असावा
- Document – कागदपत्रे:-
- आधार कार्ड
- जमिनीचा सातबारा उतारा
- आठ उतारा
- फेरफार 2019 च्या आधीच
- रेशन कार्ड आवश्यकतेनुसार
- पीएम किसन ची नोंदणी केलेला नंबर
- मतदान कार्ड
- बँक पासबुक चा फोटो कॉपी
- आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असावा
वरील माहिती डॉक्युमेंट कशासाठी कागदपत्रे शेतकऱ्यांची सर्व माहिती सर्व अडचणी वरील पोस्टमध्ये दिलेले आहेत ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक व फायदेशीर ठरणार आहे अशाच प्रकारे सरकार योजना आणत असतो पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास काही अडचणी येत असतात त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन पद्धतीने बऱ्यापैकी सर्वच योजनांचे काम राबवले आहे त्यामुळे थेट हस्तांतरित किंवा सबसिडीचा लाभ हा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातो त्यामुळे कसल्याही प्रकारची अडचण यामध्ये राहत नाही
तसेच भारत सरकारने योजनेसाठी काम करत असतं त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सर्व योजनांची माहिती डॉक्युमेंट्स सबमिट सर्व डिटेल्स ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय केंद्र सरकार व राज्य सरकार घेत आहे असतं याचा फायदा डायरेक्ट शेतकऱ्यांना व सर्व लाभदायक व्यक्तींना याचा फायदा होतो यामुळे शेतकरी घरबसल्या फॉर्म भरू शकतात किंवा जवळील सीएससी केंद्राकडे जाऊन फॉर्म भरून घेऊ शकतात यामध्ये तलाठी किंवा कृषी अधिकारी तहसील कार्यालय हे सर्व आपल्याला मदत करत असतात. या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहे पण थेटल त्यामुळे या योजना खूप लाभदायक आहे नमो महासन्माननिध योजना राज्य सरकारची आहे व केंद्र सरकारचे पंतप्रधान किसान महासन्मानित योजना ही आहे या दोन्ही योजना जरी वेगळे असल्या तरी थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे