भारत सरकार देणार महिलांना पाच लाख रुपये पर्यंत मदत हे जाणून घ्या लखपती दीदी योजना आहे तरी काय?
केंद्र सरकारच्या लखपती निधी या योजनेची सध्या देशभरात खूप चर्चा आहे लाडक्या बहिणी योजनेनंतर केंद्र सरकारने लखपती योजना राबवण्याचे ठरवले आहे यामध्ये महिलांना पाच लाखापर्यंत मदत देण्यात येणार आहे
- ठळक वैशिष्ट्ये
- ही केंद्र सरकारची योजना महिला बचत गटाची जोडले गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी आलेली आहे यामधून महिलांच्या आर्थिक उत्पन्न तसेच महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मित व्हावे असा हा मुख्य उद्देश या योजनेमागचा आहे
- महिलांना कौशल्य विकास साठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यानंतर त्या स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी महिलांना एक लाख रुपये रुपयापासून ते पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जात आहे यामध्ये एकूण तीन कोटी पेक्षा जास्त महिला या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना फायदा होण्यासाठी व महिलांना सशक्तीकरण करण्यावर भर आहे.
- यातून महिलांना मोठ्या प्रमाणात उद्योग धंदा व्यवसाय सुरू करण्यास संधी मिळेल
- महिला भांडवलामुळे व्यवसाय उद्योगात मागे राहतात त्यामुळे केंद्र सरकारने योजना महिलांसाठी आणलेले आहे यामध्ये महिलांना एक लाख ते पाच लाखापर्यंत कर्ज स्वरूपात रक्कम दिली जाईल योजनेचे मुख्य उद्देश काय?
केंद्र सरकारचा मुख्य उद्देश महिलांना सशक्तीकरण करण्याचा आहे महिलांना त्याच्या त्यांच्या पायावर उभे करण्याचा व त्यांना व्यवसाय उद्योग धंद्यात पुढे नेण्याचा सरकारचा मानस आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत गेल्या काही वर्षापासून महिलांना सशक्ति करण्यात वर सरकारचा भरीव विशेष भर आहे यासाठी केंद्र सरकार देशातील सर्व महिलांसाठी लखपती दीदी ही योजना राबवत आहे. सरकारचा महत्त्वाचा उद्देश महिलांचे आर्थिक व सामाजिक प्रगतीत भर व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे यासाठी केंद्र सरकारने मागील वर्षी ही योजना चालू केली आहे उद्योग व्यवसाय क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढवा हा दृष्टिकोन समोर ठेवून या योजना चालू केल्या जात आहे यामध्ये सरकार लखपती दीदी योजनेमध्ये महिलांना बचत गटामार्फत एक लाख ते पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देत आहे.
अशा योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा हा केंद्र सरकारचा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यासाठी केंद्र सरकारने शासकीय थरावर काम चालू केला आहे.
या योजनेची अट काय?
- लखपती दीदी योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे
- पहिल्या ती महिला बचत गटाची जोडलेली असावी
- ज्या महिलेला लखपती दीदी योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये कोणताही व्यक्ती शासकीय कामांमध्ये सहभागी नसावा
- लखपती दीदी योजनेसाठी त्या महिलेचा वार्षिक उत्पन्न किंवा त्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा जास्त नसावे
- या योजनेसाठी या सर्व अटी असेल तरच या योजनेमध्ये आपण सहभागी होऊ शकतात.
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
- केंद्र सरकार कोणतीही योजना आणत असताना त्यामध्ये नियम अटी डॉक्युमेंट सर्व चेक करतो त्यानंतरच या योजनेचा लाभ आपल्याला घेता येतो लगपती दीदी योजनेमध्ये लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाची जोडणी बंधनकारक आहे
- लखपती दीदी साठी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एक उद्योग व्यवसायाची सुरुवात करावी लागेल किंवा नियोजन करावे लागेल
- त्या उद्योग व्यवसायाचा आराखडा तयार करून प्लॅनिंग रिपोर्ट तयार करावा लागेल
- तुमचे उद्योग व्यवसायाची आराखड्याची प्लॅनिंग रिपोर्टची सर्व पडताळणी करून सरकार अर्जाची पडताळणी करून पुढील कार्यवाही तयार राहील
- उद्योग व्यवसायाच्या सर्व अटी व शर्ती मान्य किंवा पूर्ण करून महिलांना एक लाख ते पाच लाखापर्यंतचे कर्ज केंद्र सरकार द्वारे दिले जाईल
लखपती दीदी योजनेचे कर्ज परतफेड कसे ?
- केंद्र सरकारने लखपती योजना आणली आहे यामध्ये उद्योग व्यवसाय यांना बचत गटाद्वारे सुरू करण्यात येईल व त्याला एक लाख ते पाच लाखापर्यंत कर्ज दिले जाईल ते बिनव्याजी असेल
- या उद्योग व्यवसायाचे जशाप्रकारे व्यवसाय सुरू होईल त्यानुसार दर मंथली महिलांना त्यांच्या बँक अकाउंट मध्ये पैसे डिपॉझिट करावे लागतील त्याद्वारे ते पैसे सरकारला जे दिले आहे बिनव्याजी त्याची परतफेड करणार आहे
- जे व्यवस्थित व नियमित कर्ज फेड करतील त्यांना कर्जाचे रक्कम ही वाढवून दिली जाईल
- भारत सरकार महिलांना पुढे घेऊन जाण्याचा उद्योग व्यवसायात हा विचार उद्दिष्ट पुढे समोर ठेवून लखपती योजना आणली आहे यामध्ये अनेक गरजू महिलांना या पैशातून खूप मोठा मदत होईल याद्वारे बचत गटांना मोठी उभारी येईल व अनेक बचत गट नवीन स्थापन होतील व उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या मार्गावर चालू होतील
बँका महिलांना कर्ज देतात का?
- आणि कशा बॅंका महिलांचा बचत गट निर्माण करून त्यांना कर्ज स्वरूपात रक्कम दिली जात आहे
- यामध्ये एचडीएफसी बँक आयडीएफसी बँक पीडीसी बँक एसबीआय बँक ऑफ बडोदा फेडरल बँक ॲक्सिस बँक आयसीसी बँक व काही सहकारी संस्था बी महिला बचत गटांना खूप कमी व्याज दारात कर्ज स्वरूपात रक्कम देत असतात
- बँका महिलांचा एक ग्रुप तयार करून त्या ग्रुपमध्ये 11 ते 50 महिलांपर्यंत बचत गट तयार करून त्यांना सामूहिक आर्थिक मदत केली जाते. उद्योग व्यवसायासाठी
- व बँक त्यांच्याकडून दर महिन्याला मुद्दल व थोड्या प्रमाणात व्याज वसूल करून घेते.
- एक वर्ष ते दोन वर्षापर्यंतचा कालावधी असतो काही ठिकाणी काही बँका पाच वर्षापर्यंत ही करतात मोठ्या रकमेवर ती रक्कम वसूल झाल्यानंतर महिला बचत गटातून परत त्यांना नवीन कर्ज देण्याचा प्रस्ताव करतात त्यामध्ये त्यांना जास्त प्रमाणात अजून आर्थिक अर्थसहाय्यक केला जातो.
- यामध्ये महिलांना एकमेकांचे साक्षीदार केले जातात एखाद्या महिलेने बचत गटातील रक्कम उचल्या नंतर ती रक्कम परत भरली नाही तर त्यांना परत कर्ज दिले जात नाही किंवा त्या रकमेवर दंड लावला जातो त्यामुळे सर्व महिलांची जोखीमदारी व जबाबदारी असते की ते पैसे व्याजासकट बँकांना परत करणे बँकांनी खूप कमी व्याजदराने ही रक्कम दिलेली
- ज्या महिलांना बँकेकडून डायरेक्ट कर्ज पाहिजे त्या त्या महिलांनी बँकेत जाऊन कर्ज देणाऱ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कशाप्रकारे महिला बचत गटांना आर्थिक मदत होईल किंवा लोन स्वरूपात रक्कम मिळेल याची चौकशी करून बँक अधिकारी आपल्याला सविस्तर सर्व नियम अटी सांगून सर्व महिलांचे मीटिंग घेऊन आपल्याला कर्ज स्वरूपात रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा करतील त्यामधून आपण व्यवसाय उद्योग धंदा चालू करू शकतो.
केंद्र सरकारचा महत्त्वाचा उद्देश?
केंद्र सरकार अनेक योजना आणत असतो च्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं काम सरकारचा असतं ते सरकार करत असतं त्या अंतर्गत छोटे गरीब शेतकरी वर्ग उद्योग व्यवसाय करणारे महिला तरुण यासाठी केंद्र सरकार अनेक योजना आणत असतो याचा फायदा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक अधिकारी ग्रामीण भागाचे विभागात सर्व ठिकाणी योजना पोहोचवायचं काम हे अधिकाऱ्यांच्या हातात असतो ते योग्य नियोजन पद्धतीने सभा मीटिंग घेऊन ग्रामपंचायतला आदेश देऊन नगरपालिकेला नगरपरिषदेला जिल्हा परिषदेला आदेश देऊन ते राबवण्याचे काम करत असतं त्यातून खूप लोकांना याचा फायदा होत असतो आता सरकारने ऑनलाईन पद्धतीने काम करण्याचा चालू केला आहे त्यामुळे डायरेक्ट घर बसून आपण ऑनलाईन पद्धतीने आवेदन करू शकतो ऑनलाइन पद्धतीमुळे अनेक गोष्टी सोयीस्कर आणि फायद्याच्या ठरले आहे कमी वेळेत कोणत्याही प्रकारची अडचण येईना ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरता येतो यामध्ये आपण घरी सकट फॉर्म भरू शकतो किंवा सीएससी केंद्रात जाऊनही आपण फॉर्म भरू शकतो ऑफलाइन पद्धतीने तहसील कार्यालय ग्रामपंचायत तलाठी ऑफिस अशा ठिकाणी आपण त्याचे आवेदन ऑफलाइन पद्धतीने ही करू शकतो पण ऑफलाइन पेक्षा ऑनलाईन पद्धतीने चांगल्या प्रकारे डायरेक्ट आपल्याला सर्व प्रकारची काही माहिती डॉक्युमेंट अपलोड करायचं काही चूक झाली असेल ते सर्व आपल्याला ऑनलाईन पद्धतीने कळतं त्याच्यामुळे ऑनलाईन पद्धतीने कधीही चांगलं व सोयीस्कर झालेला आहे या लखपती दीदी योजनेअंतर्गत महिला बचत गटांना चांगल्या प्रकारे उभारी निर्माण होईल त्यातून अनेक गोष्टी तयार होतील व ग्रामीण भागातील महिलांना याचा खूप मोठा फायदा व उद्योग दंड अशी त्यांची नाळ जोडली जाईल यामध्ये महिला शेतीसाठी अवजारे शेतीचे प्रॉडक्ट छोटे-मोठे उद्योगधंदे प्रकल्प राबवून महिलांना चांगल्या प्रकारे उद्योग व्यवसाय भरारी घेता येईल अशाप्रकारे केंद्र सरकार महिलांना या योजना आणून स्वलंबी मोठे उद्योग तयार होतील महिलांना याद्वारे प्रशिक्षण दिले जाईल त्यामुळे त्यांना व्यवसाय उद्योग धंदा कशाप्रकारे चालू करायची याची पूर्णपणे माहिती मिळेल व त्यांना चांगल्या प्रकारे योग्य माहिती मिळाल्यानंतर प्रशिक्षण मिळाल्यानंतर ते चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतात आणि त्यांना थोडीफार निधी व भांडवल दिल्यानंतर ते योग्य प्रकारे सुशिक्षित व त्यांना व्यवसाय उद्योगातून चांगल्या प्रकारे इन्कम सोर्स निर्माण होईल हा या मगचा महत्त्वाचा उद्देश व हेतू होता आर्थिक मागासवर्गीय किंवा आर्थिक मागासलेल्या व प्रवर्गातील लोकांसाठी ही योजना खूप लाभदायक व फायदेशीर ठरू शकते केंद्र सरकार यातून महिला बचत गटांना बळकटी व समृद्ध करण्याचा हेतू आहे या योजनेचा महिलांनी जास्तीत जास्त फायदा घेऊन काम करण्याचं निर्णय घ्यावा