Annasaheb Patil loan scheme अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

Annasaheb Patil loan scheme अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

Annasaheb Patil loan scheme अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

Annasaheb Patil mahamandal objective points: अण्णासाहेब पाटील महामंडळ उद्दिष्ट

  • या योजनेतून मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या तरुणांना सक्षम बनवणे यामागचा उद्देश आहे
  • या योजनेतून आर्थिक मागास व तरुण वर्गाला या योजनेतून समाविष्ट करून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे
  • मराठा समाजातील आर्थिक सक्षम व आर्थिक दृष्ट्या मागास घटकांचा विकास घडवून आणणे

Annasaheb Patil loan scheme:- या योजनेचे थोडक्यात सांगायचं म्हणलं कर्ज व्याज परतावाय योजनेच्या सांगता येईल उदाहरण अर्थ तुम्ही बँक मधून घेतलेल्या कर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याजाची रक्कम ही मंडळाद्वारे भरण्यात येते म्हणजे आपलं कर्ज हे बिनव्याजी स्वरूपाचे होऊन जाते.

लाभार्थ्याचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या पुढे नसावी ( शासनाच्या मर्यादानुसार नॉन क्रिमिनल दाखला उत्पन्न पाहिजे)

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही महामंडळाचा आधी लाभ घेतलेला नसावा व इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा महाराष्ट्राचा राहणारा असावा.
  • या योजनेसाठी बँकेचं कर्ज घेत असताना सीबीएससी पॅटर्न असलेल्या बँकेचे हीच कर्ज मान्य केले जाईल
  • या योजनेअंतर्गत अपंग व दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव चार टक्के निधी ठेवण्यात आलेला आहे तो अपंग आहे पण मानसिक दृष्ट्या सक्षम असावा व्यवसाय करण्यासाठी असावा
  • या योजनेचा लाभ घेतल्यानंतर बँकेचा कर्ज फेडीपर्यंत म्हणजे पाच वर्षे मर्यादा आहे या योजनेची परतफेड पाच वर्षाच्या आत असेल.
  • या योजनेसाठी कर्ज रक्कम ही दहा लाखापर्यंत असेल व या रकमेवर व्याज परतावा 12 टक्क्यापर्यंत असेल व जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत व्याज परतावा दिला जाईल

Maratha karja Yojana अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेबद्दल संपूर्ण माहिती: अर्ज करण्याची पद्धत पात्रता व आवश्यक कागदपत्रे……

Annasaheb Patil loan scheme अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

Maratha karja Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या लेखामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना याबद्दल राबवली जाणारी स्वयंरोजगार योजनेची माहिती आपण पाहणार आहोत यामध्ये आपण पात्रता अर्ज करण्याची पद्धत व कर्ज पद्धती त्या बद्दल व्याज परतावा कशाप्रकारे मिळेल? तसेच कर्ज मंजुरीची पद्धत काय असेल ? कर्जासाठी अर्ज कसा करावा लागेल? त्याच्या अर्जाचा नमुना? कर्ज कोणाकून भेटेल ? व अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर तसेच पत्ता व इतर गोष्टी अनेक गोष्टी ही सर्व इथंबुत माहिती आपण पाहणार आहोत.

Maratha karja Yojana बीज भांडवल कर्ज प्रकरणासाठी ची माहिती:-

  • महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब महामंडळ स्थापन केले व त्याद्वारे मराठा समाजातील तरुण व आर्थिक मागास राहिलेल्या व्यक्तींना व समाजातील लोकांना बिनव्याजी कर्ज स्वरूपात कर्ज मिळावे हा सरकारचा खूप मोठा हेतू होता. राज्य सरकार प्रत्येक मागाशील वर्गातील लोकांसाठी योजना आणत असतो त्या योजनेचा पुरेपूर फायदा हा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुभा देत असते.
  • अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे कर्ज मिळवणाऱ्या इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांना सर्वात आधी ऑनलाइन पद्धतीने महारोजगार या वेब पोर्टलवर आधी रजिस्ट्रेशन करावे
    लागणार आहे.
  • तुम्ही अण्णासाहेब पाटील या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घ्यावा आधी अर्ज भरलेला असेल तर महा रोजगार वे पोर्टलवर नोंदणी केल्यास असल्यास लाभार्थ्यांनी त्याचे प्रोफाइल सक्रिय करून घ्यावे लागेल ही महत्त्वाची टीप आहे अनेक जण अर्ज भरल्यानंतर त्यानंतर पुढील प्रोसेस करत नाही त्यामुळे ती प्रोफाइल बंद होते ती ऍक्टिव्ह करून घेणे खूप गरजेचे आहे.
  • या कर्ज योजनेसाठी अर्ज भरताना आपला ई-मेल आयडी व आयडी पासवर्ड मोबाईल नंबर हा ई-मेल वर प्राप्त झाल्यावर तो टाकून लॉगिन करून या कर्ज योजनेसाठी अर्ज करावा लागेल
  • अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायला हवी ती सर्व कागदपत्रे ओरिजनल पद्धतीने असावी त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच व्यवसाय व्यवसायावर आवश्यक परवाने लायसन याची सत्यप्रत जसे की शॉप वाहन परवाना उद्यम उद्योग आधार शॉप ॲक्ट लायसन्स इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
  • स्थळ पाहण्यासाठी दिनांक वेळ निश्चित करायला हवी ती केल्यानंतर त्या विभागाचे अधिकारी आपल्या उद्योगाच्या ठिकाणी येऊन व्हिजिट देतात तसेच बँकेचेही लोक तुम्हाला ज्या प्रकारे कर्ज द्यायचे आहे त्या ठिकाणी सर्व ऑनलाईन माहिती मागवून व तसेच जागेचा व त्या शॉप चा उद्योगाचा फोटो काढून सर्व व्यवस्थित माहिती घेऊन बँकेमध्ये सादर केली जाते व बँक तुम्हाला त्याद्वारे कर्ज देण्याचा प्रस्ताव पुढे पाठवत असते
  • तुमच्या उद्योगाच्या व्यवसायासाठी स्थळ पाणी करतेवेळी जिल्हाधिकारी अधिकारी यांना खालील कागदपत्रे मूळ प्रत द्यावी लागते. लागणारी कागदपत्रे आपण खाली दिलेली आहेत १ – पात्र लाभार्थ्याचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो तो तुम्हाला द्यावा लागेल
  • – लाभार्थ्याची शपथ पत्र असले पाहिजे
    . जमीनदाराचे शपथ पत्र आणावे लागेल
  1. निविदा बँकेच्या नादी एक प्रमाणपत्र आणावी लागेल
  2. लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना ऑनलाईन सदर केलेले उर्वरित कागदपत्रे तपासण्यासाठी सादर करावे लागतील.
  3. या योजनेसाठी ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करतेवेळी फी दिली असेल तर स्थळ पाणी करताना फी द्यावी लागणार नाही पण जर ऑनलाईन अर्ज करतेवेळी फी दिली नसेल तर ती स्थळ पाहणी करताना जिल्हा अधिकारी किंवा नॉडेल अधिकारी यांना द्यावी लागेल आणि त्याची रीतसर पावती घ्यावी
  4. लाभार्थ्यांनी सादर केलेल्या अर्ज व त्याची सर्व माहिती लाभार्थ्याला त्याच्या वेबसाईटवर पाहता येईल. Maratha karja Yojana अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेसाठी आवश्यक पात्रता:
  5. या योजनेसाठी लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे त्यासाठी त्या लाभार्थ्याला तहसीलदाराने दिलेला अधिवास दाखला देणे आवश्यक आहे
  6. या योजनेसाठी लाभार्थीचे जिल्ह्यातील वास्तव्य मागील किमान तीन वर्षे असणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थ्याची तीन वर्षे वास्तव दर्शवण्यासाठी कागदपत्र उदाहरण विजेचे बिल रेशन कार्ड ग्रामपंचायत दाखला आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही डॉक्युमेंट या ठिकाणी चालतील
  7. या योजनेसाठी लाभार्थीची वय 18 ते 45 च्या दरम्यान असावे. या योजनेसाठी लाभार्थ्याचा जन्म तारखेचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक देणे आवश्यक आहे.
  8. लाभार्थी maharojar.gov.in यावे प्रणालीमध्ये नोंदणीकृत असावा यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन करण्यासाठी महारोजगार डॉट गव्हर्मेंट इन या वेब प्रणालीमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे
  9. या योजनेसाठी लाभार्थ्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणत्याही बँकेचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा तसेच लाभार्थ्याचे थकबाकीदार नसल्याचा प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे
  10. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी रुपये 55 000 व ग्रामीण भागासाठी रुपये 40 हजार रुपये च्या आत असावे यासाठी लाभार्थ्याला तहसीलदार यांच्याकडून देण्यात आलेल्या उत्पन्नाचा दाखला हा पुरावा म्हणून मानला जाईल.

पाथरी ते बाबतीच्या कागदपत्रांवर खाली दर्शवण्यात येणारे आलेले कागदपत्रे सुद्धा कर्जाच्या अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे

कर्ज मंजूर झाल्यानंतर काय करावे?

  • अण्णासाहेब महामंडळाचे कर्ज मंजूर झाल्यानंतर महामंडळाचे नावे आगाऊ धनादेश जमा करण्यात यावा
  • लाभार्थ्यांनी तारण गहन कारनामा नोंदणी करून घेणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी व ज्या जागेत आपण करणार आहोत ते तारण ठेवणार आहेत त्याचे तारण गहाण कारनामा नोंदणी करून द्यावा.
  • लाभार्थ्यांनी वा जमीनदाराच्या मिळकतीवर बोजा चढवून द्यावा.
  • जनरल एग्रीमेंट दीड करून द्यावे
  • लाभार्थ्यांनी प्रॉमिसिरी नोट व मिनी रिसिप्ट भरून द्यावी
  • कर्ज रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर परत पिढीच्या कालावधीत ठरलेल्या त्याप्रमाणे मुद्दल व्याज रकमेचा भरणा करावा.

अण्णासाहेब पाटील महामंडळ निर्मित केलेले पोर्टलवर स्वयंरोजगार या वेब पोर्टलवर इच्छुक उमेदवारासाठी उपलब्ध सुविधा कोणत्या? :-

  • अण्णासाहेब पाटील मंडळातर्फे विविध प्रवर्गातील आर्थिक मागास प्रवर्गातील लोकांसाठी व उमेदवारा करता महामंडळाच्या योजना आहेत
  • या योजनेचा हेतू आर्थिक मागा असलेल्या प्रवर्गातील लोकांसाठी स्वयंरोजगार व उद्योग निर्मिती करण्यासाठी या महामंडळाचा उपयोग होणार आहे
  • या महामंडळातर्फे उमेदवारास पात्रतेनुसार सुयोग्य स्वयंरोजगार योजनेचा शोध घेणे उद्देश आहे.
  • या महामंडळाचा कर्ज योजनेसाठी आवश्यक पात्रता व अटी व शर्ती कर्ज मंजूर होण्यापूर्वी तसेच कर्ज मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे कागदपत्रे व इत्यादी माहिती उपलब्ध आहे
  • या महामंडळातर्फे ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती तपासणी व कर्ज परतफेडीची सद्यस्थिती पाहणे.
  • या मंडळाच्या वेब पोर्टलवर 250 होऊन अधिक नमुना प्रकल्प अहवालांची पोर्टल माहिती आपल्याला उपलब्ध होते
  • या महामंडळाच्या वेब पोर्टलवर कर्ज पिढीचे हप्त्यांची परी गणना ही इ एम आय कॅल्क्युलेटर आहे
  • या मंड महामंडळाच्या वेब पोर्टलवर उमेदवारांच्या अडचणी निराकरण करण्यासाठी हेल्पलाइन नंबर दिलेला आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ :-

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे मराठा समाजाच्या नागरिकांसाठी व युवा वर्गासाठी कर्ज योजना राबवल्या जात आहे या योजनेचा लाभ आपण व्यवसायासाठी तसेच नवनवीन उद्योग सुरू करण्यासाठी याचा वापर होत आहे अनेकदा आपण व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यामध्ये भांडवलाचे अभावामुळे व कमतरतेमुळे व्यवसाय सुरू करणे शक्य होत नाही. अशा वेळेस तुम्ही देखील पैसे अभाव्यवसाय सुरू करत नसाल तर सरकार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
सरकार अशाच नवीन नवीन योजना काढून मागास व आर्थिक कमकुवत असलेले लोकांना योजनेचा फायदा घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. राज्य सरकार द्वारे तरुण व तरुणींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेतून प्रोत्साहन दिले जाते. तुम्ही देखील आपला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनेचा फायदा घेऊ शकता.

कार खरेदी करण्यासाठी सवलत:- या महामंडळाद्वारे आपल्याला नवीन व्यवसायासाठी कार किंवा वाहन खरेदी करण्यासाठी आपल्याला सवलत मिळत आहे त्याद्वारे आपल्याला कर्ज परतफेड करत असताना आपल्याला व्याजाचा परतावा मिळतो ही मुख्य बाब आहे.

या योजनेचा उद्दिष्ट:-

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मुख्य उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश तरुणांना आर्थिक रूपाने सक्षम बनवणे व मागासिल युवा तरुणांना रोजगार निर्मिती व्हावी या योजनेमागचा उद्देश आहे व त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी एक मजबूत पाया उभारणे हा सरकारचा उद्देश आहे या योजनेमुळे तरुण आपला व्यवसाय कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळते तसेच राज्यातील बेरोजगारांची समस्या वर मात करण्यासाठी मदत होते या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गटांना आत्मनिर्भर बनवणे आणि समाजातील त्यांच्या सद्यस्थितीला सुधारणे हे देखील एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र सरकार अनेक योजना आणत असतो त्याच्या मागचा मुख्य उद्देश असा असतो की मागासिल व आर्थिक दुर्बल घटकांना याचा अधिक अधिक फायदा व्हावा व त्यांची प्रगती मोठ्या प्रमाणात व्हावी या त्यामागचा उद्देश असतो. महाराष्ट्र सरकार अशा प्रकारचे महामंडळ स्थापन करून त्याच्याद्वारे हे कार्य पुढे घेऊन जात असतो याद्वारे अनेक छोटे मोठे उद्योग स्थापन होतात दहा हजार रुपयांपासून कर्ज दहा लाख वीस लाखापर्यंत दिले जातात ज्या प्रकारे व्यवसाय असतील त्या प्रकारे कर्ज देण्याची मुभा आहे तसेच छोटे मोठे व्यवसाय दुकान पशु खरेदी करणे गोठा बनवणे कारकर्ज मोठे वाहन कर्ज अशा प्रकारे सर्व या योजनेमध्ये दिले जातात ही योजना खूप फायदेशीर व खूप लोकप्रिय ठरणार आहे या योजनेद्वारे कर्ज देऊन त्या कर्जाची परतफेड करत असताना व्याजावर सवलत मिळते व पूर्णपणे व्याज हे राज्य सरकार भरणार आहे अशा या योजनेचा मुख्य उद्देश आहे त्यामुळे जी रक्कम वैयक्तिक उमेदवार घेणार आहे तेवढीच रक्कम नियमितपणे परतफेड करणे गरजेचे आहे परतफेड करत असताना कोणत्याही प्रकारचं हप्ता बाउन्स या चुकीचा जाता कामा नये ही मुख्य खबरदारी घेणे गरजेचे आहे नाहीतर तुमचा महामंडळातून व्याज परतावा बंद केला जाईल तसेच दर तीन महिन्यांनी तुम्ही जे मुद्दल व व्याज बँकेमध्ये भरलेले आहे त्याच्या पावत्या ह्या ऑनलाइन महारोजगार पोर्टलवर येऊन तुमच्या आयडी समोर सबमिट करावे ते केल्यानंतर तुम्हाला व्याजाचा परतावा लवकरात लवकर मिळून जाईल किती दिवसात मिळेल हे निश्चित नाही साधारण आठ दिवस किंवा एक महिन्याच्या आत मिळेल.

महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकाससाठी वर्ष 1998 ला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती आर्थिक दृष्टीने मागास घटकाचा विकास करणे व्यवसायाच्या स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणे हा महामंडळाचा स्थापनेचा मागचा उद्देश आहे महामंडळाद्वारे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आय आर वन गट कर्ज व्याज परतावा योजना आय आर टू आणि गट प्रकल्प कर्ज योजना जी एल वन या योजना राबवल्या जातात मराठा समाजातील तरुण तरुणींना या योजनेचा लाभ घेऊन उद्योग सुरू करू शकता व्यावसायिक वाहन खरेदी करू शकतात तसेच या योजनेमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला दहा लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते तसेच व्याज परतावा कालावधी हा पाच वर्षापर्यंत व व्याजाचा दर बारा टक्के पर्यंत असेल महामंडळ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मुद्दल व्याज अनुदान स्वरूपात अदा करेल पहिला हप्ताह तीन लाख रुपये पर्यंतचा कर्जाच्या रकमेवर असेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींचे पालन करणे देखील आवश्यक असते ते तुम्हाला करावेच लागेल नाहीतर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही या योजनेचा लाभ हा पन्नास वर्षांपर्यंत वय असलेल्या पुरुषांना मिळेल व 55 वर्षे वय असलेल्या महिलांनाच मिळेल तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असणे खूप गरजेचे आहे यापूर्वी कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा या योजनेअंतर्गत कर्ज मिळणार नाही

  • गट कर्ज व्याज परतावा योजना या योजनेअंतर्गत भागीदारी संस्था सहकारी संस्था बचत गट एलएलपी कंपन्या कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट कर्जासाठी पात्र असतील या योजनेअंतर्गत प्रकल्प व गटांना 50 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते या कर्जावरील व्याज परतावा कालावधी पाच वर्षापर्यंत व व्याजाचा दर 12% पर्यंत असेल या योजनेत देखील वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपये आहे तसेच वयामार्दीचे आठ पुरुषांकरिता जास्तीत जास्त 50 तर महिलांकरता जास्तीत जास्त 55 असेल परंतु वयाची आठ कृषी व पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांना कंपनी कायदा 2013 अंतर्गत स्थापन केलेले एफयूव्ही दिव्यांग घटना लागू असणार नाही हा महत्त्वाचा उद्देश आहे
  • गट प्रकल्प कर्ज योजना जी एल वन
  • या योजनेच्या अंतर्गत प्रकल्पाची किंमत 11 लाखापर्यंत आहे ते कर्ज करू शकता कर्जदाराचे दहा लाखापर्यंत कर्ज मिळू शकते या योजनेअंतर्गत दहा लाखापेक्षा अधिक कर्ज हवे असल्यास बँकेचे मंजुरी पत्र व वितरण पुरवा महामंडळाकडे सादर करणे गरजेचे आहे शेतकरी उत्पादक गट mp4 या योजनेअंतर्गत कर्जासाठी कर्ज अर्ज करताना तसेच या कर्जाची परतफेड सात वर्षाच्या आत करणे गरजेचे असेल या कर्जाच्या रकमेतून घेण्यात आलेल्या सर्व मालमत्ता महामंडळाच्या नावाने ग्रह ठेवण्यात येईल कर्जफेड परत केली नाही तर महामंडळ त्या ठिकाणी ताबा टाकू शकतो त्यासाठी गहाण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे कर्जासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम असे दोन्ही जामीनदार देणेदेखील गरजेचे असते

श्री पाटील यांनी उद्देशाने दोन शब्द :- महामंडळाचे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत स्थगित असलेले कार खरेदी प्रकरण पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही केली आहे येत्या दसऱ्यापासून कार खरेदी सवलतीला सुरुवात होणार आहे यासाठी महिंद्रा मारुती सुझुकी दोन कंपन्यांसोबत सामंजस करार करण्यात आलेला आहे मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या माध्यमातून दहा हजार ते दोन लाखा रुपयांच्या मराठीत लघु कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा या योजनेचा अशा नवीन योजनांचा प्रस्तावित करण्यात आले आहेत

या योजनेसाठी पात्रता निकष सोपे आणि स्पष्ट आहेत:-

  1. या योजनेसाठी उमेदवार व अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असणे आवश्यक आहे
  2. अर्जदाराचे वय 50 वर्षापर्यंतचे असावे महिला असेल तर 55 वर्ष पर्यंत करू शकता
  3. या महामंडळातर्फे ज्या उमेदवारांनी वार अर्जदारांनी यापूर्वी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा या योजनेच्या अंतर्गत एकाच व्यक्तीला केवळ एकदाच कर्ज मिळू शकते
  4. उमेदवाराचे बँक खाते आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे

अर्ज करताना खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:-

  1. बँक कर्ज मंजूर पत्र
  2. 2 .आधार कार्ड

3 दुकान अधिनियम परवाना

4 व्यवसाय प्रकल्प अहवाल

5 व्यवसायाचे फोटो

6 उद्यम आधार नोंदणी नंबर

7 शॉप ॲक्ट रजिस्ट्रेशन

8 जागेचा पुरावा जागे भाडे तत्व असेल तर भाडे पत्रक देणे

9 आयटी रिटर्न या पूर्वीपासून आपण व्यवसाय करत असाल तर मागील वर्षाचा आयटी रिटर्न द्यावा लागेल

10 उत्पन्नाचा दाखला नवीन व्यवसाय चालू करताना उत्पन्नाचा दाखला देणे बंद करत आहे

11 सिबिल स्कोर चांगला असणे महत्त्वाचा आहे

12 व्यवसायाचा प्रकल्प अहवाल project report व्यवसाय चालू करत असताना व्यवसायाची दिशा व्यवसायाची व्यवस्थापन या सर्वांचा प्लॅन प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये असतो आपण कोणत्या प्रकारे व्यवसाय करणार आहे त्यासाठी लागणारे भांडवल कर्ज मंजूर करण्यात येईल

लोन फाईल आपले सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्यास बँक आपल्याला कर्ज देण्यास सक्षम असते बँक आपल्याला कर्ज मंजुरी देते व कर्ज मंजूर झाल्याची फाईल आपण व्याज परतावासाठी देतो तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या फाईल द्वारे बँक कर्ज देण्यास सक्षम होते