Maharastra Election Result 23 Nov 2024 – महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल का? निवडणूक झाल्यानंतर 48 तासात मुख्यमंत्री कोण होणार हा निर्णय नाही आला तर काय होईल ?

महाराष्ट्र वर राष्ट्रपती राजवटीचे संकट पडत आहे उद्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे या निकालानंतर कुणाला बहुमत मिळेल याचा निर्णय होईल सर्वच राजकीय पक्ष आपापली सत्ता स्थापन होईल असे ठामपणे सांगत आहे पण 23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे व 26 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा बरखास्त होत आहे त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका लागल्या होत्या या निवडणुकीचा जो निकाल येईल तो निकाल आल्यानंतर 48 तासाच्या आत जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला तरच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार नाही नाहीतर राष्ट्रपती राजवट ही लागू शकते.

Maharashtra Election Result 2024 New CM

… महाराष्ट्र व राष्ट्रपती राजवट लागू शकते का?महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर जो सर्वात मोठा पक्ष असेल त्याला आधी राज्यपाल सत्ता स्थापनेचा निमंत्रण देतील पण यामध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तर राज्यपाल त्यांना सर्वात मोठ्या पक्षाला आदी निमंत्रण देतील त्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्या पक्षाने सत्ता स्थापन केली तरच राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही नाहीतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मुख्य लढत आहे त्यामुळे ज्या आघाडीचे जास्त सीट येतील त्यांना निमंत्रण जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्र मागील विधानसभा निवडणुकीनंतर ही अशीच वेळ आली होती आणि राष्ट्रपती राजवट लागली होती पण त्यावेळेस दोन-तीन पक्षाचे आघाड्या होत्या त्या आघाड्या मिळून सत्ता स्थापन केले होते त्यामध्ये जास्त वेळ सुरुवातीला सत्ता स्थापन झाली भाजप आणि सत्ता स्थापन केली त्यावेळेस अजित पवार यांनी मदत केली होती पण पण मुख्यमंत्री यांची सत्ता जास्त काळ टिकू शकली नाही आणि अजित पवार यांनी राजीनामा देऊन परत शरद पवारांकडे येऊन शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी मिळून सत्ता स्थापन केली आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले त्यानंतर ते सरकार अडीच वर्षे चालले आणि त्यानंतर परत एकनाथ शिंदे यांनी बंड करून गुहाटी ला निघून गेले सर्व आमदार त्यांच्याकडे होते त्यातील काही आमदार माघारी आले उरलेल्या आमदारावर बीजेपीचा सपोर्ट घेऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांना राजीनामा देण्याची वेळ आली. राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचे चिन्ह सकट सर्व गमावू लागले ते एकनाथ शिंदे कडे शिवसेना हा अधिकृत धनुष्यबान चिन्हही गेले त्यानंतर अजित पवारांनी बंड केले व ४५ आमदार घेऊन ते बीजेपी मध्ये सामील झाले व त्यांची महायुती तयार झाली आणि ट्रिपल इंजन सरकार चालू लागलं ते अडीच वर्षे चाललं आणि आता विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता उद्या 23 नोव्हेंबरला 2024 रोजी निकाल आहे यामध्ये सर्व राजकीय पक्षांची परीक्षा होणार आहे पक्ष फुटी नंतर ही सर्वात मोठी महापरीक्षा असेल प्रत्येक पक्षाची ताकद आमदार हे सर्वांचे पणाला लागलेला आहे.

राज्यपालची भूमिका कशाप्रकारे महत्त्वाची?

महाराष्ट्राचे राज्यपालांची भूमिका खूप महत्त्वाची आहे यामध्ये ते निमंत्रण कुणाला देतात हे खूप महत्त्वाचे आहे अनेक वेळा राज्यपालांची भूमिका ही वादग्रस्त व कोर्टात जाण्याची वेळ येते अनेक पक्षांना कारण की बहुमत एकाला मिळालेला असतं आणि सत्ता स्थापनेचा आमंत्रण दुसऱ्याला दिले जातं त्यामुळे अनेक वेळा राज्यपाल आणि पक्षश्रेष्ठींमध्ये तणावाची निर्माण वातावरण तयार होते त्यानंतर कोर्टामध्ये धाव घेऊन त्याचा निकाल लागतो
कोणताही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करतो त्यावेळेस राज्यपालांच्या भावनांमध्ये परीट किंवा ओळख करून घेत असतात ती ओळख हायकोर्टाने बंद करायला सांगितले आहे पार्लमेंट मध्ये किंवा विधानसभेमध्येच सिद्ध करायचा आहे
पहिले राज्यपाल राज्यपालांच्या बंगल्यावर ओळख व परेड घेत असत मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही पद्धत असंविधानिक पद्धत आहे .
Maharashtra Election Result 2024 आता राज्यपालांना विधानसभेमध्येच बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
त्यासाठी राज्यपालांना सर्वात मोठे पक्षाला निमंत्रण दिल्यानंतर त्या पक्षाला विधानसभेमध्येच बहुमत सिद्ध करावे लागेल मागील वेळेस सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया केली होती सूचनावी दिल्या होत्या त्यानुसार राज्यपालांनी विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्याचे ठरवले आणि ते प्रक्रिया पूर्ण केले.

अपक्ष आणि बंडखोर यांचे राजकीय वजन वाढले आहे ?

Maharashtra Election Result 2024 या येथे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2024 बंडखोर व अपक्ष उमेदवारांचे निवडणुकीचे राजकीय वजन वाढले आहे यामध्ये बंडखोर व अपक्ष उमेदवारांना माहिती व महाआघाडी कोण आधीच फोन कॉल व संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे कारण की सरकारमध्ये काही जागेंसाठी रस्सी खेस पाहायला मिळणार आहे त्यामुळे अपक्ष व बंडकरांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे दोन्ही बाजूने उद्याच्या निकालानंतर अजून त्यांना महायुती व महाविकास आघाडी संपर्क करेल आणि आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल त्यामध्ये त्यांना मंत्रिपदाची ऑफर दाखवली जाऊ शकते . ज्या प्रकारे राजकीय घटना गतीत होतील त्यानुसार अपक्ष व बंडखोर आपला निर्णय घेतील व आपल्या मतदारसंघात च्या लोकांचा विचार करून ते महायुती व महाविकास आघाडीशी जोडण्याचा प्रयत्न करतील पण या निवडणुकीत अपक्ष व बंडखोरांचे महत्त्व खूप मोठे वाढले आहे कारण की प्रत्येक पक्षामध्ये बंडखोरी व अपक्ष लढण्याचा निर्णय अनेक आमदारांनी घेतला आहे तिकीट न मिळाल्यामुळे यांनी तो निर्णय घेतला त्यांना पूर्णपणे विश्वास होता की आपण निवडून येऊ त्यामुळे त्यांनी माघार न घेता अपक्ष म्हणून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली आहे राजकारणातील पत्रकारांच्या नुसार दहा ते वीस अपक्ष आमदार निवडून येतील असा त्यांचा अंदाज आहे.

एक्झिट पोल काय सांगतात?

महाराष्ट्राचे एक्झिट पोल सर्व विधानसभेमध्ये सर्वे करून एक्झिट पोल काढत असतात त्यामध्ये अनेक महा एक्झिट पोल ने महायुती यांचे जवळपास सरकारी येईल असे सांगितले आहे. व काही एक्झिट पोल नाही महाविकास आघाडी ही येईल सत्तेमध्ये असं वर्तवलं आहे पण ठामपणे सर्व एक्झिट पोल दोन्ही बाजूने समसमान निर्णय किंवा समसमान सिटी येथील असा निर्णय देत आहे म्हणजे महायुतीला 110 ते 150 येतील व महाविकास आघाडी 90 ते 140 येतील असा अंदाज बांधत आहे व अपक्ष व बंडखोर हे पाच ते पंधरा पर्यंत येऊ शकतात असाच एक्झिट पोलचा सर्वे सांगत आहे.

Maharashtra Election Result 2024 New CM

राजकीय पक्षांची भूमिका काय असेल ?

Maharastra election 2024. राजकीय पक्षांची भूमिका आधीपासूनच ठरवायला सुरुवात केली आहे त्यामध्ये त्यांनी महायुतीने सर्व आमदारांना 22 नोव्हेंबर 2024 रोजी कॉन्फरन्स करून सूचना दिले आहे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर निवडून आल्यानंतर आपण लवकरात लवकर वरिष्ठांचे जे सूचना येतील त्यानुसार काम करायचे आहे आमदारांचे पळवा पळवी होऊ नये म्हणून एका ठिकाणी जमवून एखाद्या हॉटेलमध्ये नेऊन जोपर्यंत सत्ता येत नाही किंवा जोपर्यंत मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत ठेवणे असा सूचना आमदारांना किंवा त्यानुसार राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत आहे.

महाविकास आघाडी यांची भूमिका काय असेल?

Maharashtra election 2024 येत्या 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यानुसार महाविकास आघाडी यांनी आमची सत्ता येईल असे ठामपणे सांगत आहे पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आमदारांना काही सूचना देण्यात आले आहे आज 22 नोव्हेंबर रोजी काँग्रेस शरद पवार पक्ष व शिवसेना उद्धव ठाकरे यांनी एकत्र बैठक घेऊन आमदारांना काही सूचना केले आहे निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर आपण वरिष्ठ जे सूचना देतील त्यानुसार आपण त्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे अशा सूचना दिले आहे उमेदवारांना त्या उमेदवारांनी त्या सूचनेचे पालन करावे. आमदारांचे घोडेबाजार होऊ नये म्हणून महाविकास आघाडी आमदारांना उमेदवारांना या सूचना देत आहे

महायुती यांची भूमिका काय असेल?

महायुतीकडून सर्व उमेवारांना संपर्क व कॉल वर वर्तलाप केला आहे अनेक सूचना दिले आहे. महायुतीचे सत्ता येईल असे ठामपणे सांगत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महत्त्वाची बैठक बोलून अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे महायुतीमध्ये सामील करण्यासाठी एक टीम बनवली आहे त्या टीम द्वारे त्यांच्याशी संपर्क व त्यांच्या संपर्कात कायम राहण्याचे त्यांच्यावर जबाबदारी सोपवले ती टीम त्या उमेदवारांना महायुतीचे सरकार आणण्यासाठी पाठिंबा द्या अशा प्रकारची त्यांना सांगण्यात येईल महायुतीने मोठ्या प्रमाणात ताकद लावून आपले सरकार कशाप्रकारे येईल व अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे कसे खेचनेतील याच्यावर भर दिला आहे व बैठकांचे चर्चासत्र चालू झाले आहे माहिती मध्ये माहिती मध्ये मुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय व याचा विचार चर्चा चालू आहे ज्याच्यात जास्त जागा येतील त्याचा मुख्यमंत्री होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे